‘फेक न्यूज’चा बुरखा फाडणाऱ्यांना सलाम
आपल्या ‘गौरी लंकेश पत्रिके’ नावाच्या साप्ताहिकातून कट्टरतावाद्यांवर जहाल टीका करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथे काल त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि देशभरात शोकसंतापाची लाट उसळली. त्यांचे साप्ताहिक १६ पानांचे होते. १३ सप्टेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंकासाठी गौरी यांनी लिहिलेला संपादकीय लेख फेक न्यूज या विषयावर होता.......